Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

iPhone 16 अर्ध्या किमतीत येईल आता खरेदी करता; ‘या’ ऑफरकडे करू नका दुर्लक्ष…

iPhone 16 अर्ध्या किमतीत येईल आता खरेदी करता; ‘या’ ऑफरकडे करू नका दुर्लक्ष…

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच करण्यात येत आहेत. पण, Apple च्या iPhone चे एक खास आकर्षण आहे. नवीन iPhone लाँच झाल्यानंतर जुने iPhone स्वस्त होताना दिसत आहे. iPhone 17 सीरीज लाँच झाल्यानंतर अनेक iPhone देखील स्वस्त झाले आहेत.

Croma ने ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. या सेल दरम्यान, iPhone 16 हा फोन ४०००० रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकेल. या फोनची मूळ किंमत ६६४९० आहे, जरी तो ८०००० मध्ये लाँच झाला होता. आता हा डिस्काउंटमध्ये मिळणार आहे. Croma Flat डिस्काउंट देत आहे. ग्राहकांना एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. क्रोमानुसार, सर्व ऑफर्स एकत्रित करून, ग्राहक iPhone 16 हा फोन ४०००० रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

Croma ची ही ब्लॅक फ्रायडे सेल ऑफर ३० नोव्हेंबरपर्यंत वैध असणार आहे. अॅपलने गेल्या वर्षी iPhone 16 लाँच केला होता. या फोनमध्ये दोन रियर कॅमेरे आहेत, प्रत्येकी ४८-मेगापिक्सेल लेन्ससह हे कॅमेरे असणार आहेत. iPhone 16 मध्ये A१८ चिपसेट आहे आणि त्यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या iPhone वरील एक लेन्स ४८ मेगापिक्सेलचा आहे, तर दुसरा १२ मेगापिक्सेलचा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!