Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुम्हाला 10000 रुपयांत 5G फोन घ्यायचाय? तर आता येईल घेता, ‘हे’ फोन एकदा पाहाच…

तुम्हाला 10000 रुपयांत 5G फोन घ्यायचाय? तर आता येईल घेता, ‘हे’ फोन एकदा पाहाच…

नवी दिल्ली : अनेकदा आपल्याला स्मार्टफोन घ्यायचा असतो. पण, बजेट कमी असल्याने ते घेण्याचे टाळतो. मात्र, आता तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. कारण, तुम्हाला 10000 रुपयांत 5G स्मार्टफोन मिळू शकणार आहे. यामध्ये तुम्हाला दमदार बॅटरीसह चांगला कॅमेराही मिळणार आहे. याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देत आहोत.

Lava Storm Play 5G या बजेटमध्ये चांगला पर्याय आहे. या ब्रँडने १०००० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये आपला स्मार्टफोन आणला आहे. हा फोन 6GB RAM + 128GB स्टोरेजसह मिळणार आहे. याची किंमत ९९९९ रुपये असणार आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी ७०६० प्रोसेसर 50MP कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. Redmi A4 5G देखील बेस्ट असा पर्याय ठरत आहे. हा फोनही या बजेटमध्ये उपलब्ध आहे. 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ७४९९ रुपये आहे. यात स्नॅपड्रॅगन 4S Gen2 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ५०MP Rear Camera आणि ५१६० एमएएच बॅटरी दिली गेली आहे.

Poco M7 5G हा देखील या बजेटमध्ये फोन उपलब्ध आहे. हा फोन Redmi A4 5G चा रिब्रँडेड व्हर्जन आहे. यात 6GB RAM आणि १२८GB स्टोरेज मिळत आहे. या व्हेरिएंटची किंमत ८४९९ रुपये असणार आहे. यात ५०MP Rear Camera, ५१६० एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देखील दिला गेला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!