Today बुधवार, 30th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आता तुमचे घर बनेल थिएटर; 100 इंचाचा स्मार्ट टीव्ही ठरले फायद्याचा, किंमत एकदा बघाच…

आता तुमचे घर बनेल थिएटर; 100 इंचाचा स्मार्ट टीव्ही ठरले फायद्याचा, किंमत एकदा बघाच…

नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टटीव्ही उपलब्ध आहेत. यापूर्वी लोक ३२ इंचाच्या एलईडी टीव्हीला मोठी स्क्रीन मानत असत. मात्र, आता मार्केटमध्ये १०० इंचाच्या स्मार्ट टीव्हींचा मोठा लॉट दिसून येत आहे. हा इतका भलामोठा टीव्ही लावल्याने तुमचे घर थिएटरमध्ये बदलू शकते. तुम्हाला मोठी स्क्रीन, शक्तिशाली ऑडिओ आणि चांगली पिक्चर क्वालिटी मिळू शकेल.

मार्केटमध्ये १०० इंचाचे क्यूएलईडी आणि मिनी एलईडी टीव्ही दोन्ही उपलब्ध आहेत. तुम्ही २.५ लाख ते ५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये QLED टीव्ही खरेदी करू शकता. तुम्ही १०० इंचाच्या स्क्रीन आकारात Samsung QN 80F NEO QLED 4K स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. या टीव्हीची किंमत ६४४९९० आहे. यात NQ4 AI Gen2 प्रोसेसर देण्यात आला असून, ३० डब्ल्यू साउंड, टिझेन ओएस आणि इतर फीचर्सही आहेत.

तुम्ही बजेट-फ्रेंडली पर्याय शोधत असाल, तर Hisense Q7N सीरीजमधील टीव्ही बेस्ट पर्याय ठरू शकतो. त्याच्या १००-इंच स्क्रीन साईजच्या वेरियंटची किंमत २४९९९९ आहे. हा टीव्ही Amazon वर बँक आणि कूपन सवलतींसह उपलब्ध आहे. त्यात LG १००-इंच टीव्ही देखील देते. तुम्ही LG evo AI QNED86 QNED MiniLED खरेदी करू शकता. हा टीव्ही Croma वर ५८०६९९ मध्ये लिस्टेड आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!