Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पाच हजारांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहेत प्रोजेक्टर; थिएटरचा अनुभव मिळणार

पाच हजारांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहेत प्रोजेक्टर; थिएटरचा अनुभव मिळणार

नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर थेट क्रिकेट सामने पाहायचे असतील तर तुम्ही पोर्टेबल मिनी प्रोजेक्टर खरेदी करू शकता. अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर तसेच स्थानिक बाजारपेठेत पोर्टेबल मिनी प्रोजेक्टरसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

स्टीपीफाय HY320 मिनी 4K मिनी प्रोजेक्टर फ्लिपकार्टवर लिस्टेड आहे. त्याची किंमत ३६०० आहे. हा प्रोजेक्टर 4K ला सपोर्ट करतो. ३६०० रुपयांमध्ये हा प्रोजेक्टर मिळत आहे. त्यात एक स्पीकर आणि वायरलेस कनेक्शन आहे. पोर्ट्रॉनिक्स बीईएम ४४० हा एक स्मार्ट एलईडी प्रोजेक्टर आहे. तो ७२०पी एचडी रिझोल्यूशनसह येतो. अमेझॉन सेल दरम्यान त्याची किंमत ४७८८ रुपये आहे. त्यात नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ आणि हॉटस्टार सारखे बिल्ट-इन स्ट्रीमिंग अॅप्स आहेत.

फ्लिपकार्ट सेल दरम्यान झेब्रॉनिक्स झेब-पिक्सा प्ले ४९९९ रुपये मध्ये विकले जात आहे. हा बिल्ट-इन स्पीकरसह पोर्टेबल प्रोजेक्टर आहे. तो २५४ सेमी पर्यंत स्क्रीन प्रदर्शित करू शकतो. तसेच लाईफलाँगमध्ये लाईटबीम नावाचा मिनी प्रोजेक्टर आहे. तो ७२०पी एचडी रिझोल्यूशन आणि ४के सपोर्ट देतो. तो बिग बास्केटवर ४९९९ रुपयांना लिस्टेड आहे. तो अँड्रॉइड ११ वर चालतो आणि वायफायला देखील सपोर्ट करतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!