Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

50MP कॅमेरासह 7100mAh बॅटरी मिळणार; ‘हे’ आहेत 25000 रुपयांपेक्षा कमी किमतीतील स्मार्टफोन्स…

50MP कॅमेरासह 7100mAh बॅटरी मिळणार; ‘हे’ आहेत 25000 रुपयांपेक्षा कमी किमतीतील स्मार्टफोन्स…

नवी दिल्ली : तुम्हाला बेस्ट स्मार्टफोन हवा असेल तर ऑनलाईन असो वा ऑफलाईन खरेदी करता येऊ शकतो. मात्र, बेस्ट फीचर्स पाहिजे असतील स्मार्टफोन्सच्या किमतीही वाढीव असणार आहेत. असे जरी असले तरी आता तुम्हाला 25000 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टफोन्स खरेदी करता येणार आहे. 50MP कॅमेरासह 7100mAh बॅटरी देखील मिळू शकणार आहे.

बजेटमध्ये विचारात घेण्यासाठी iQOO Neo 10R 5G हा एक चांगला पर्याय आहे. २५००० रुपयांपेक्षा कमी किमतीचा हा फोन बँक डिस्काउंट आणि इतर ऑफर्सनंतर उपलब्ध आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ८s Gen3 प्रोसेसरसह येतो. यात AMOLED डिस्प्ले, 6400mAh बॅटरी, 50MP + 8MP रिअर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा आहे. तसेच OnLups Nord CE5 हा देखील एक चांगला पर्याय आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8350 Apex प्रोसेसर, 7100mAh बॅटरी आणि 50MP रिअर कॅमेरा आहे. 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 24998 मध्ये उपलब्ध असणार आहे.

या बजेटमध्ये तुम्हाला Samsung Galaxy A55 5G देखील मिळू शकेल, जो उत्कृष्ट कॅमेरा परफॉर्मन्स देतो. स्मार्टफोनमध्ये Exynos 1480 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी, सुपर AMOLED डिस्प्ले आणि 50MP + 12MP + 5MP कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. त्याची किंमत 23999 आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!