Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Thomson ने लाँच केला बजेटमधील स्मार्ट टीव्ही; व्हॉईस कंट्रोलसह 400 चॅनेल पाहता येतील मोफत

Thomson ने लाँच केला बजेटमधील स्मार्ट टीव्ही; व्हॉईस कंट्रोलसह 400 चॅनेल पाहता येतील मोफत

नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक टीव्ही लाँच केले जात आहेत. त्यात Thomson कंपनीने भारतीय बाजारात त्यांचा नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. ब्रँडचा नवीनतम टीव्ही JioTele OS वर चालतो. कंपनीने लहान स्क्रीन आकाराचा QLED टीव्ही लाँच केला आहे. हा JioTele OS सह ३२-इंच स्क्रीन आकाराच्या सेगमेंटमधील पहिला टीव्ही आहे.

Thomson चा हा टीव्ही तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. टीव्हीमध्ये बेझल-लेस QLED पॅनेल आणि ३५० निट्सची स्क्रीन ब्राइटनेस आहे. तो विविध OTT प्लॅटफॉर्मची सुविधा देतो. थॉमसनचा नवीन टीव्ही ३२-इंच स्क्रीन साईजमध्ये येतो. कंपनीने हा टीव्ही ९४९९ मध्ये लाँच केला आहे. तो केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. तुम्ही आता टीव्ही खरेदी करू शकता. SSPL चे सीईओ यांनी सांगितले की, कंपनीने ही ऑपरेटिंग सिस्टम ३२-इंच स्क्रीन आकारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या सेगमेंटमध्ये टीव्हीची मागणी खूप जास्त आहे.

थॉमसन JioTele OS टीव्हीमध्ये ३२-इंच QLED HD रेडी पॅनेल आहे. हा टीव्ही HDR सपोर्ट आणि ३५० निट्सच्या ब्राइटनेससह येतो. तुम्हाला ४०० हून अधिक मोफत लाइव्ह टीव्ही चॅनेल, ३०० हून अधिक जिओ गेम आणि विविध OTT प्लॅटफॉर्मवर अॅक्सेस मिळतो. तुम्ही Jio Store वरून हे अॅप्स अॅक्सेस करू शकता. हा टीव्ही ३६W च्या साउंड आउटपुटसह येतो. थॉमसनचा नवीनतम टीव्ही HDMI पोर्ट, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, USB पोर्ट आणि डिजिटल ऑडिओ आउटपुटसह येतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!