Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vivo ची V70 सीरीज भारतात लवकरच होणार लाँच; 6500mAh बॅटरी अन् मिळतील अनेक बेस्ट फीचर्स…

Vivo ची V70 सीरीज भारतात लवकरच होणार लाँच; 6500mAh बॅटरी अन् मिळतील अनेक बेस्ट फीचर्स…

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात Vivo भारतात दोन नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. Vivo V70 आणि Vivo V70 Elite हे दोन आणत आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत पोर्टलवर Vivo V70 सीरीजसाठी एक मायक्रोसाइट तयार केली आहे, ज्यामध्ये आगामी सीरीजच्या फीचर्सची माहिती दिली आहे.

Vivo V70 सीरीजमध्ये ZEISS कॅमेरा सपोर्ट असेल, ज्यामुळे उत्कृष्ट फोटो आणि Origin OS सपोर्ट मिळेल. Vivo V70 सीरीजचा Qualcomm चा Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर, LPDDR5X RAM आणि UFS 4.1 वापरला जाणार आहे. हा स्मार्टफोन Android 16-आधारित OriginOS 6 वर चालणार आहे. Vivo V70 सीरीजमध्ये 1.5K अल्ट्रा क्लियर OLED डिस्प्ले आहे. ते 120Hz अल्ट्रा-फ्लुइड मोशन डिस्प्लेला देखील सपोर्ट करेल. त्याची कमाल ब्राइटनेस ५००० निट्स असेल.

मायक्रोसाईट स्मार्टफोनची डिझाइन तसेच बॅक पॅनल दाखवते. यात ५०MP चा ZEISS OIS मेन कॅमेरा, ५०MP चा ZEISS नाईट टेलिफोटो कॅमेरा आणि ZEISS अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. समोर ५०MP चा ZEISS ग्रुप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo V70 सीरीजमध्ये ९० वॅट फास्ट चार्जरसह ६५००० एमएएच बॅटरी असेल. यात IP68 आणि IP69 रेटिंग देखील आहेत, जे टॉप-ग्रेड डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स मिळत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!