Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Google च्या Pixel Watch 4 ची भारतात विक्री झाली सुरू; अनेक बेस्ट फीचर्स मिळणार, किंमतही समोर…

Google च्या Pixel Watch 4 ची भारतात विक्री झाली सुरू; अनेक बेस्ट फीचर्स मिळणार, किंमतही समोर…

नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गॅजेट्स आणले जात आहेत. त्यात स्मार्टफोन, स्मार्टवॉचेसला चांगली पसंती मिळत आहे. असे असताना आता गुगलने नवीन Google Pixel Watch 4 ऑगस्टमध्ये लाँच केला. आता या स्मार्टवॉचची विक्री ऑक्टोबरमध्ये अनेक मार्केटमध्ये सुरू झाली. तर भारतात विक्री नोव्हेंबरमध्ये सुरू होत आहे.

Google च्या Pixel Watch 4 लाँच झाल्यानंतर जवळजवळ तीन महिन्यांनी भारतात या वॉचची विक्री सुरू झाली आहे. हे वॉच शक्तिशाली फीचर्ससह मिळत आहे. त्यात SpO2, ECG आणि अंगाचे तापमान यांसारखी आरोग्य फीचर्स मिळत आहेत. त्यात अनेक फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत. गुगल पिक्सेल वॉच ४ ची किंमत ४१ मिमी आकाराच्या आणि वाय-फाय मॉडेलची किंमत ३९९०० रुपयांपासून सुरू होते. ४५ मिमी प्रकाराची किंमत ४३९०० आहे. तुम्ही हे वॉच गुगल इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करू शकता. हे वॉच लवकरच फ्लिपकार्ट आणि इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

Google Pixel Watch 4 मध्ये ऑलवेज ऑन फीचर्ससह ३D कर्व्ड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. गोरिल्ला ग्लास ५ स्क्रीन प्रोटेक्शनसाठी वापरला जात आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस ३००० निट्स आहे. हे डिव्हाइस १०० रिसायकल केलेले अॅल्युमिनियम वापरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्मार्टवॉच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन W5 Gen 2 प्रोसेसरसह येतो. डिव्हाइस Wear OS 6 वर चालतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!