Today शुक्रवार, 31st जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ला मिळाली मुदतवाढ?; शो आता एक महिना पुढे ढकलणार

सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ला मिळाली मुदतवाढ?; शो आता एक महिना पुढे ढकलणार

मुंबई : रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’मध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला हा रिअॅलिटी शो कंटाळवाणा वाटत होता. मात्र, सीझनच्या मध्यात तो मनोरंजक बनला आहे. शो चांगला परफॉर्म करत असल्याने त्याचा टीआरपी देखील वाढला आहे. परिणामी, हा शो आणखी एक महिना वाढवला जाईल, असे म्हटले जात आहे.

‘बिग बॉस शो’चा अंतिम भाग पुढे ढकलण्यात येणार असून, हा शो चार आठवड्यांनी पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यामुळे हा शो तुम्हाला आणखी एक महिना पाहता येईल, अशी चर्चा आहे. ‘बिग बॉस १९’चा अंतिम भाग मूळतः ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार होता. जर मुदतवाढीची माहिती खरी ठरली तर शो जानेवारी २०२६ मध्ये संपेल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, निर्माते आणि कलर्स वाहिनीने बिग बॉसच्या अंतिम तारखेच्या पुढे ढकलण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नाही.

शो सुरू होऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत. स्पर्धकांच्या खऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. फरहाना भट्ट या शोवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. टीव्ही स्टार गौरव खन्नाही सुधारला आहे. सुरुवातीच्या महिन्यांत बॅकफूटवर असणारा गौरव आता समोरून आक्रमकपणे आपली भूमिका घेत आहे. आता या शोची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!