Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘आजोबा अमिताभ बच्चन गंभीर तर आजी जया कडक’; KBC वर अगस्त्य नंदा नेमकं काय म्हणाला…

‘आजोबा अमिताभ बच्चन गंभीर तर आजी जया कडक’; KBC वर अगस्त्य नंदा नेमकं काय म्हणाला…

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी अखेर मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यांचा नवीन चित्रपट ‘२१’ थिएटर रिलीज झाला आहे. हा क्षण संपूर्ण बच्चन कुटुंबासाठी खूप खास आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या नातवाचे काम पाहून खूप आनंदी झाले.

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही काळापूर्वीच अगस्त्य त्यांच्या आजोबांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात दिसले. त्यांच्यासोबत संपूर्ण चित्रपट टीम, त्यांची आई श्वेता नंदा आणि बहीण नव्या नवेली नंदा देखील होती. केबीसीच्या मंचावर अमिताभ आणि अगस्त्य यांनी खूप मजा आणि विनोद केले. प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये प्रेक्षकांनी अगस्त्य यांना बच्चन कुटुंबाशी संबंधित काही प्रश्न विचारले. एका महिलेने अगस्त्य यांना विचारले की, त्यांचे आजोबा अमिताभ बच्चन यांचा स्वभाव कसा आहे? त्यावर अगस्त्य याने आजोबा अमिताभ खूप गंभीर आहेत. तर आजी जया बच्चन यादेखील कडक आहेत.

अमिताभ बच्चन हे केबीसीमध्ये दिसतात तसे विनोदी, सौम्य नाही. ते घरी खूपच स्ट्रिक्ट, गंभीर आहेत. त्यांचा उत्साह आणि विनोदही आपल्याला पहिल्यांदाच दिसतो. घरी हे पाहायला मिळत नाही. त्यामुळे मला त्यांची ही बाजू खरोखरच आवडते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!