Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नोकरीची संधी ! पुण्यातील IISER येथे मिळू शकते नोकरी; मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार निवड

नोकरीची संधी ! पुण्यातील IISER येथे मिळू शकते नोकरी; मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार निवड

पुणे : चांगली नोकरी मिळावी अशी अनेकांचीच इच्छा असते. पण, तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील IISER येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’, पुणे येथे बहु-कुशल सहाय्यक (लेखा) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी सेमिनार रूम क्रमांक ३३, दुसरा मजला, मुख्य इमारत, आयआयएसईआर पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : बहु-कुशल सहाय्यक (लेखा).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.

– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा 39,500 रुपये

– वयोमर्यादा : 33 वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.

– मुलाखतीची तारीख : 29 ऑगस्ट 2025.
– मुलाखतीची पत्ता : सेमिनार रूम क्रमांक ३३, दुसरा मजला, मुख्य इमारत, आयआयएसईआर पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे-४११००८.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.iiserpune.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!