Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे नोकरीची संधी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज…

Job Alert ! राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे नोकरीची संधी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज…

पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ३० जानेवारी २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 16 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : स्टाफ नर्स , आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
– एकूण रिक्त पदे : 16 पदे.

– नोकरी ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

– वयोमर्यादा : मागासवर्गीय करीता कमाल वयोमर्यादा 43 वर्षे व खुल्या प्रवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा 38 वर्षे (NHM मध्ये कार्यरत असल्यास वयाची अट लागू नाही).

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जानेवारी २०२६.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!