Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुवर्णसंधी ! प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथे मिळू शकते नोकरीची संधी; ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार अर्ज

सुवर्णसंधी ! प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथे मिळू शकते नोकरीची संधी; ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार अर्ज

पुणे : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 27 मार्च, 2025 रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, जिल्हा-रायगड येथे संशोधन सहयोगी, कृषी सहाय्यक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला रायगड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : संशोधन सहयोगी, कृषी सहायक.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.

– नोकरीचे ठिकाण : रायगड.
– वयोमर्यादा : ३८ वर्षांपेक्षा जास्त नाही (अनुसूचित जाती/जमाती आणि इतर प्रवर्गांसाठी ४३ वर्षांपेक्षा जास्त नाही)

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2026.

– अर्ज सादर करण्याचा पत्ता : प्रधान अन्वेषक यांचे कार्यालय, उत्पादन चाचणी, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड- 410201.

– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 27 मार्च 2026.

– मुलाखतीचा पत्ता : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड – 410201.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.dbskkv.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!