Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वजन कमी करण्याच्या गोळ्या, इंजेक्शन घेताय? तर आताच थांबवा, ठरू शकते धोकादायक

वजन कमी करण्याच्या गोळ्या, इंजेक्शन घेताय? तर आताच थांबवा, ठरू शकते धोकादायक

वाढतं वजन अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे वजन कमी करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. त्यात काही लोक तर वजन कमी करण्याच्या गोळ्या आणि इंजेक्शन देखील घेत असल्याचे समोर आले आहे. मात्र, तुमचे हे असे करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या गोष्टीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय फायद्याचा ठरतो. त्यात दुधीचा रस प्या. सकाळी कोमट पाणी प्या आणि दररोज धावायला जा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. योगा देखील केला पाहिजे. यामुळे तुम्ही निरोगी राहाल. निरोगी राहण्यासाठी अधूनमधून उपवास देखील करावा. वजन कमी करण्यासाठी आता अधूनमधून उपवास करणे लोकप्रिय आहे. उपवास केल्याने पोट, हृदय आणि मनाला विश्रांती मिळते. डिजिटल उपवास ८ ते १० तासांचा असावा, ज्या दरम्यान तुम्ही सर्व प्रकारच्या डिजिटल माध्यमांपासून दूर राहता. हे मनासाठी उपवास असेल आणि अधूनमधून उपवास आरोग्यासाठी आहे. दिवसातून एकदा खा. मौन व्रत पाळून तुमचे बोलणे देखील कमी करा.

वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, असे करतानाच वजन कमी करण्यासाठी असलेले औषधे, इंजेक्शन टाळणे गरजेचे आहे. त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!