Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

स्मार्टफोन, स्मार्टवॉचनंतर आता आलीये स्मार्ट रिंग; तापमानापासून झोपेपर्यंत सर्व काही समजणार…

स्मार्टफोन, स्मार्टवॉचनंतर आता आलीये स्मार्ट रिंग; तापमानापासून झोपेपर्यंत सर्व काही समजणार…

नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणले गेले आहेत. त्यानंतर आता प्रसिद्ध कंपनी boAt कडून स्मार्ट रिंग लाँच करण्यात आली आहे. कंपनीने ती हलक्या वजनाच्या टायटॅनियम फ्रेममध्ये डिझाईन केली आहे. ही रिंग हृदयाची गती, SpO2 ट्रॅकिंग, झोपेच्या वेळापत्रकाची माहिती मिळू शकते.

boAt Valour Ring 1 कंपनीने ११९९९ मध्ये लाँच केली आहे. तुम्ही ही रिंग Amazon, Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करू शकता. ती निवडक ऑफलाईन रिटेल स्टोअर्समध्ये देखील उपलब्ध असेल. फिटनेस ट्रॅकर कार्बन ब्लॅक मॅट फिनिशमध्ये येतो आणि ७ ते १२ रिंग आकारात उपलब्ध आहे. Valour Ring 1 हा एक फिटनेस ट्रॅकर आहे जो रिंग आकारात येतो. हे डिव्हाईस तुमच्या ऍक्टिव्हिटीचे सतत निरीक्षण करू शकतो. ते तुमच्या बोटावर घातलेले असल्याने, तुम्हाला ते काढण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ते सतत वापरू शकता, ज्यामुळे देखरेखीमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही.

या रिंगचे वजन अंदाजे ६ ग्रॅम आहे. हे हृदय गती निरीक्षण, SpO2 ट्रॅकिंग, पाऊल आणि अॅक्टिव्हिटीज ट्रॅकिंग, त्वचेचे तापमान निरीक्षण, स्ट्रेस ट्रॅकिंग आणि इतर फीचर मिळत आहेत. त्याचे स्लीप ट्रॅकिंग फीचर तुमच्या झोपेच्या टप्प्यांचे विश्लेषण करते आणि दिवसा तुम्हाला कधी पॉवर नॅपची आवश्यकता आहे हे सांगते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!