Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हृदयविकाराचा धोका आता येऊ शकतो काही क्षणात ओळखता; ‘हे’ उपायही ठरतील फायद्याचे…

हृदयविकाराचा धोका आता येऊ शकतो काही क्षणात ओळखता; ‘हे’ उपायही ठरतील फायद्याचे…

अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात. पण काही आजार-समस्या या उद्भवत असतात. त्यापैकी एक म्हणजे हृदयविकार. हृदयविकाराची अनेक कारणे असू शकतात. मात्र, त्याकडे वेळीच लक्ष दिल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

हृदयाच्या नुकसानाचे सर्वात मोठे कारण म्हणजे धमन्यांमध्ये प्लेक जमा होणे. हे बहुतेकदा अस्वस्थ जीवनशैलीमुळे होते. जेव्हा आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत चुकीच्या सवयी स्वीकारू लागतो तेव्हा समस्या उद्भवतात. म्हणून, संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. हृदयरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्यामध्ये बीपी आणि कोलेस्ट्रॉल वाढणे हे कारण असू शकते. सतत थकवा किंवा अशक्तपणा, चालताना छातीत दुखणे किंवा दाब येणे हे तुम्हाला जाणवत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

त्यापासून दूर राहण्यासाठी काही उपाय फायद्याचे ठरू शकतात. त्यात झोप, आहार आणि शारीरिक हालचाली योग्य ठेवा. दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करावे. ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खाव्यात. कमी तेल आणि मीठ वापरावे. धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. तणाव कमी करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे योगा आणि ध्यान करा. याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!