Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शरीरातील घाणेरडं कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील ‘हे’ पदार्थ; आरोग्यही सुधारेल, होईल मोठा फायदा…

शरीरातील घाणेरडं कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील ‘हे’ पदार्थ; आरोग्यही सुधारेल, होईल मोठा फायदा…

शरीरातील घाणेरडं कोलेस्ट्रॉल ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो ते एक प्रकारची चरबी आहे, जी रक्तवाहिन्यांवर जमा होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि कडक होतात. यामुळे ब्लॉकेज होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर विविध हृदयरोगांचा धोका वाढतो. म्हणून, याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात असे पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत जे ते कमी करण्यास मदत करतात. घाणरेडं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुमच्या आहारात ओट्स, क्विनोआ आणि बार्ली सारखे संपूर्ण धान्य समाविष्ट करा. हे पदार्थ खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात. तसेच हृदयरोगाचा धोका देखील कमी करू शकतात. कारण त्यात विरघळणारे फायबर असते.

तसेच राजमा, मसूर, चणे आणि चवळी यांसारख्या सर्व प्रकारच्या बीन्समध्ये विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते. विरघळणारे फायबर तुमच्या रक्तप्रवाहात कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करू शकते, ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

सॅल्मन, ट्यूना, सार्डिन आणि हॅलिबट सारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी करतात. जर तुम्ही मांसाहारी असाल तर आठवड्यातून एकदा हे मासे खाण्याचा प्रयत्न करा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!