Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हृदयद्रावक! सिंधुदुर्गमध्ये आठ पर्यटक बुडाले; तीघांचा मृत्यू, बेपत्ता दोघांचा शोध सुरु

हृदयद्रावक! सिंधुदुर्गमध्ये आठ पर्यटक बुडाले; तीघांचा मृत्यू, बेपत्ता दोघांचा शोध सुरु

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी आठ जण शिरोडा समुद्रात बुडल्याची घटना घडली आहे. त्यातील तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. उपचारासाठी त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी बुडालेल्यांची शोध घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. काही पर्यटक कुडाळचे तर काही बेळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे. इतर दोन पर्यटकांचा शोध सुरु आहे. बुडालेले सर्व पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांचे शोधकार्य सुरु आहे.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!