Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दुचाकी झाडावर आदळल्याने मजुराचा मृत्यू

दुचाकी झाडावर आदळल्याने मजुराचा मृत्यू

किनगाव : किनगाव- गंगाखेड रोडवरील पुलाजवळच्या बाभळीच्या झाडावर दुचाकी आदळून खडी मशिनवरील मजुराचा उपचारादरम्यान अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात शुक्रवारी (दि. १३) मृत्यू झाला. मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

विठ्ठल तुकाराम मिटकर (वय २९, रा. पोखरी पो. पांगरी ता. लोहा जि. नांदेड) येथील मजूर पत्नीसह दहिफळे खडी मशीनवर कामाला होता. गुरुवारी (दि.१२) सांयकाळी ६.३० वा किनगाव येथून खडी मशीनकडे दुचाकी (एमएच.१२ बीई ५६८५) वरून जात असताना गाडीवरील ताबा सुटल्याने किनगाव जवळील पुराशेजारी असलेल्या बाभळीच्या झाडावर आदळली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचार किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करुन पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारदरम्यान शुक्रवार (दि १३) रोजी सांयकाळी मृत्यू झाला आहे. मयत मजूराचा भाऊ मारोती तुकाराम मिटकर यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक जी. व्ही. तोटेवाड हे करीत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!