Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर तुमचं आरोग्य बिघडवतंय; वेळीच व्हा सावध !

पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर तुमचं आरोग्य बिघडवतंय; वेळीच व्हा सावध !

हात स्वच्छ धुणे हा आजारांपासून बचाव करण्याचा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणूनच घरापासून शाळा, ऑफिस, हॉस्पिटल, विमानतळ आणि रेस्टॉरंटपर्यंत सर्वत्र आपल्याला हात धुण्यासाठी विशेष सुविधा मिळते. मात्र, खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपल्याला हात धुतल्यानंतर ते वाळवावे लागतात.

सहसा लोक हात सुकवण्यासाठी कागदी टॉवेल, रुमाल किंवा टिश्यू वापरतात. मात्र, सर्व ठिकाणी वॉशरूममध्ये कागदी टॉवेलऐवजी हँड ड्रायरचा वापर सामान्य झाला आहे, लोकांना वाटते की हा एक आधुनिक, सोपा आणि पर्यावरणपूरक मार्ग आहे, परंतु अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की सार्वजनिक ठिकाणी बसवलेले हात सुकवणारे यंत्र आपल्याला वाटते तितके सुरक्षित नाहीत. मुले आणि वृद्धांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोकांसाठी धोका असू शकतो. मधुमेह, कर्करोग किंवा इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते आणि ते सहजपणे आजारी पडतात. मोठमोठ्या कंपनीत/रुग्णालयात काम करणारे लोक दररोज रुग्ण आणि अन्नाच्या संपर्कात येतात, त्यामुळे त्यांना याचा त्रास सहज होऊ शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!