Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एअर प्युरिफायरशिवाय तुमच्या घराची हवा होईल पूर्णपणे स्वच्छ; ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष…

एअर प्युरिफायरशिवाय तुमच्या घराची हवा होईल पूर्णपणे स्वच्छ; ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष…

शुद्ध हवा मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. त्यात देशभरातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण हा चर्चेचा विषय ठरला आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) तुम्हाला तुमच्या परिसरातील किंवा शहरातील प्रदूषण पातळी निश्चित करण्यास मदत करतो. बरेच लोक घरातील हवा स्वच्छ करण्यासाठी एअर प्युरिफायर वापरतात. मात्र, या एअर प्युरिफायरशिवाय घरातील हवा स्वच्छ ठेवता येऊ शकते.

घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी घरात शूज घालणे टाळणे महत्वाचे आहे. तुमच्या राहत्या जागेला शू-फ्री झोन ​​बनवा. यासाठी तुम्ही मायक्रोफायबर डोअरमॅट वापरू शकता. बाहेरील प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी जेव्हा आपण खिडक्या आणि दरवाजे बंद करतो तेव्हा हे हानिकारक रेणू आत अडकतात. यामुळे, घरातील हवा अधिक प्रदूषित होते. बरेच लोक घरामध्ये कार्पेट वापरतात, जे धूळ आणि पाळीव प्राण्यांचे केस अडकवू शकतात. म्हणून, कार्पेट नियमितपणे स्वच्छ करावेत. अशा कार्पेट HEPA फिल्टर असलेल्या व्हॅक्यूमने स्वच्छ कराव्यात. याने हवा स्वच्छ मिळू शकते.

याशिवाय, हाय पोल्यूशन लेव्हलदरम्यान तुमच्या खिडक्या बंद ठेवा. यामुळे हानिकारक हवा तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून रोखेल. तुम्ही एक्झॉस्ट फॅन देखील वापरू शकता. बाहेरील AQI कमी असताना तुमच्या खिडक्या उघडा. याने स्वच्छ हवा खेळती राहू शकते. याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!