Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पालघरमध्ये ओमकार महिला ग्राहक सहकारी संस्थेचा रौप्य महोत्सव; स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न

पालघरमध्ये ओमकार महिला ग्राहक सहकारी संस्थेचा रौप्य महोत्सव; स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न

पालघर: ओमकार महिला ग्राहक सहकारी संस्था मर्यादित, सफळे यांच्या रौप्य महोत्सव व स्मरणिका प्रकाशन सोहळा 20 सप्टेंबर 2025 रोजी पालघर येथे पार पडला. या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजनजी डावखरे उपस्थित होते.

डावखरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विशेष आभार मानले. त्यांनी कार्यक्रमात अभिनंदनाचा ठराव मांडला, जो सर्व उपस्थितांच्या संमतीने एकमताने मंजूर झाला.

सोहळ्यात विधानपरिषद भाजपा गटनेते प्रवीणजी दरेकर, विधानपरिषद आमदार चित्राताई वाघ, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, तसेच इतर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी सहकारी संस्थेच्या योगदानाची दखल घेतली आणि महिला सक्षमीकरण व स्थानिक विकासाच्या प्रयत्नांना उत्साहवर्धक प्रतिसाद दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!