मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेची तब्बल 25 वर्षांची सत्ता उलथवत मुंबई महापालिकेत आता भाजप आणि शिंदेंची शिवसेना सत्तेत येणार हे निश्चित झालं आहे. मुंबई महापालिकेत भाजप आता सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्याचा शंभरीकडे प्रवास सुरू झाला आहे. केंद्रातील कोणत्याही बड्या नेत्याने या महापालिकेसाठी प्रचार केला नाही. तरीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही महापालिका खेचून आणली.
भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग 2 – तेजस्वी घोसाळकर, भाजप
प्रभाग 3 – प्रकाश दरेकर, भाजप
प्रभाग 7 – गणेश खणकर, भाजप
प्रभाग 8 -योगिता पाटील, भाजप
प्रभाग 9 – शिवानंद शेट्टी, भाजप
प्रभाग 10 – जितेंद्र पटेल, भाजप
प्रभाग 13 – राणी द्विवेदी, भाजप
प्रभाग 14 – सीमा शिंदे, भाजप
प्रभाग 15- जिग्नासा शहा, भाजप
प्रभाग 16 – श्वेता कोरगावकर, भाजप
प्रभाग 20 – दीपक तावडे, भाजप
प्रभाग 21 – लीना देहरकर, भाजप
प्रभाग 22 – हिमांशु पारेख, भाजप
प्रभाग 23 – शिवकुमार झा, भाजप
प्रभाग 24 – स्वाती जयस्वाल, भाजप
प्रभाग 25- निशा परुळेकर, भाजप
प्रभाग 26 – धर्मेंद्र काळे, ठाकरे
प्रभाग 27 – निलम गुरव, भाजप
प्रभाग 30- धवल वोरा, भाजप


