करमाळा: करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मोठ्या प्रमाणात कांदा, केळी अन्य पिकांचेही नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झाडे ही उन्मळून पडली आहेत.
करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांची उडाली तारांबळ
टीम महाराष्ट्र जागरण
महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.
संबंधित लेख
-
पुण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, फडणवीस-पवारांना शह देण्यासाठी नव्या भिडूला घेतलं सोबत
-
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; माजी तीन नगरसेवक शिवसेनेत दाखल
-
Khed Nagarparishad Election : भाजपमध्ये प्रवेश करताच वैभव खेडेकरांचा मोठा डाव; नगराध्यक्षपदासाठी पत्नीचं ब्रँडिंग, कदम पितापुत्र आणि शिंदे गट चवताळणार?


