Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Padma Awards : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार, चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल गौरव

Padma Awards : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार, चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल गौरव

Padma Awards: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून 2026 साठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातून 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील त्या मान्यवरांचं प्राविण्य आणि सेवेसंदर्भात पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांच्या यादीत भिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या गृह विभागानं 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील आणि राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी.

पद्मविभूषण पुरस्कार विजेते

१ श्री. धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) – महाराष्ट्र
२ श्री. के. टी. थॉमस – केरळ
३ सौ. एन. राजम – उत्तर प्रदेश
४ श्री. पी. नारायणन – केरळ
५ श्री. व्ही. एस. अच्युतानंदन – केरळ

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!