Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आदिनाथ कारखाना निवडणुकीत कोणाचे उमेदवारी अर्ज कायम राहणार? तडजोडी होणार का?

आदिनाथ कारखाना निवडणुकीत कोणाचे उमेदवारी अर्ज कायम राहणार? तडजोडी होणार का?

करमाळा: तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले अन् लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात परत एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले. बागल गट, जगताप गट, पाटील गट, शिंदे गट व आता नव्याने तालुक्याच्या राजकारणात पाय रोवू पाहणारा झोळ गट, आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. परंतु, कारखान्याच्या निवडणूकीतून बागल गट व जगताप गट यांनी अचानक माघार घेतल्याचे जाहीर केले. आता ही निवडणूक आमदार पाटील, माही आमदार शिंदे व झोळ गटातच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

जगताप व बागल गटाने निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर 1 एप्रिल रोजी 272 उमेदवारी अर्जांमधून फक्त दोन्ही गटाच्या एकुण 22 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर 2 एप्रिल हा अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे, उर्वरित 250 उमेदवारी अर्जांपैकी किती जण माघार घेणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!