Today शनिवार, 8th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Blaupunkt ने लाँच केला शक्तिशाली Smart TV; 108W चा मोठा स्पीकरही मिळणार; किंमत फक्त…

Blaupunkt ने लाँच केला शक्तिशाली Smart TV; 108W चा मोठा स्पीकरही मिळणार; किंमत फक्त…

नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Blaupunkt ने भारतीय बाजारात नवीन टीव्ही लाँच केले आहेत. कंपनीने दोन नवीन मिनी-एलईडी टीव्ही लाँच केले आहेत, जे शक्तिशाली फीचर्ससह मिळत आहेत. कंपनीने 65-इंच आणि 75-इंच डिस्प्लेसह गुगल मिनी एलईडी टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही शक्तिशाली फीचर्ससह मिळत आहे. यामध्ये तुम्हाला चांगला स्पीकर मिळणार आहे.

टीव्ही डॉल्बी व्हिजन, HDR10 आणि HLG फॉरमॅट सपोर्टसह येतो. दर्जेदार ऑडिओसाठी कंपनीने त्यात 108W ऑडिओ आउटपुट मिळणार आहे. 6 स्पीकर वापरले गेले आहेत. Blaupunkt मिनी-एलईडी टीव्ही 65-इंच आणि 75-इंच अशा दोन स्क्रीन आकारांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये 4K मिनी-एलईडी डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1500 Nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन, एचडीआर 10 आणि एचएलजी सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Blaupunkt टीव्हीमध्ये क्वाड-कोर मीडियाटेक प्रोसेसर आहे. त्यात 2GB RAM आणि 16GB स्टोरेज पर्याय मिळत आहे. दोन्ही स्मार्ट टीव्ही गुगल टीव्ही प्लॅटफॉर्मवर काम चालतात. त्यात वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.0, एचडीएमआय पोर्ट, यूएसबी पोर्ट आणि इतर कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. हा टीव्ही १०८ वॅट ऑडिओ आउटपुटसह येतो. यात ६ स्पीकर आहेत, ज्यामध्ये ४ ट्विटर आणि दोन वूफर आहेत. टीव्हीमध्ये डॉल्बी डिजिटल प्लस, डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट आणि १८० डिग्री साउंड फील्ड आहे.

Blaupunkt ४K मिनी-एलईडी टीव्हीची किंमत ९४९९९ रुपयांपासून सुरू होते. ही किंमत टीव्हीच्या ६४-इंच मॉडेलसाठी आहे. त्याच वेळी, ७५-इंच मॉडेलची किंमत १४९९९९ रुपये आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!