Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Realme चा P3 Lite 5G भारतात लाँच; 6000mAh बॅटरीसह 18GB पर्यंत RAM मिळणार

Realme चा P3 Lite 5G भारतात लाँच; 6000mAh बॅटरीसह 18GB पर्यंत RAM मिळणार

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Realme ने भारतात Realme P3 Lite 5G एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, जो चांगला परफॉर्मन्स मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी, 32MP कॅमेरा असणार आहे. व्हर्च्युअल रॅम अंतर्गत 18GB पर्यंत RAM ला सपोर्ट करतो.

Realme P3 Lite 5G ची सुरुवातीची किंमत 10499 रुपये असणार आहे. ज्यामध्ये 4GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध असेल. त्याच वेळी, 6GB RAM सह 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11499 रुपये आहे. बँक ऑफर अंतर्गत, तुम्हाला एक हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. Realme P3 Lite 5G मध्ये 6.67-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले उपलब्ध असेल. याला ६२५nits चा पीक ब्राइटनेस मिळणार आहे. ऑक्टा-कोर हा प्रोसेसर Realme P3 Lite 5G मध्ये उपलब्ध आहे

Realme ने MediaTek Dimensity 6300 6nm ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. यात ४GB RAM आणि ६GB RAM चे पर्याय आहेत. यासह, व्हर्च्युअल RAM सपोर्ट उपलब्ध असेल, त्यानंतर वापरकर्त्यांना १८GB पर्यंत RAM वापरण्याची संधी मिळेल. Realme चा हा नवीन स्मार्टफोन Realme UI 6.0, Android 15 वर आधारित आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!