Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ॲक्टिंगशिवाय सलमान खान करतोय आणखी बरीच कामं; ‘या’ क्षेत्रांमध्ये आहे चांगलं नाव…

ॲक्टिंगशिवाय सलमान खान करतोय आणखी बरीच कामं; ‘या’ क्षेत्रांमध्ये आहे चांगलं नाव…

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत त्यांची नावं, कामगिरीही मोठी आहे. त्यात प्रत्येक अभिनेत्याला आपला चित्रपट चांगला सुपरहिट व्हावा असे वाटत असते. पण, अनेकदा असे होत नाही. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांचे साईड बिझनेस आहेत ज्यातून ते नंतर आपले जीवन जगतात. त्यातच दबंग स्टार सलमान खानकडे सध्या अंदाजे ३००० कोटींची एकूण संपत्ती आहे, ज्यापैकी निम्मी रक्कम त्याने व्यवसायातून कमावली आहे.

बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असलेल्या सलमान खानने त्याच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त रिअल इस्टेट, फिटनेस व्हेंचर्स आणि लाईफस्टाईल ब्रँड्समधून खूप पैसे कमवले आहेत. अभिनयाव्यतिरिक्त सलमान खान कोणत्या इतर कामांमध्ये ॲक्टिव्ह आहे. सलमान खानने २००७ मध्ये Being Human फाउंडेशनची स्थापना केली, जी शिक्षण आणि आरोग्यसेवा क्षेत्रात काम करते. ते हृदय शस्त्रक्रिया, क्रॅनियोफेशियल उपचार, नेत्र शिबिरे आणि कर्करोगाच्या रुग्णांना मदत करते. ब्रँड विक्रीद्वारे निधी निर्माण केला जातो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फाउंडेशन एका अनोख्या महसूल मॉडेलवर चालते. देणग्या स्वीकारण्याऐवजी, Being Human कपडे ऑनलाईन आणि स्टोअरमध्ये विकून निधी उभारला जातो. स्थापनेपासून, सलमानने स्वतः फाउंडेशनच्या प्रमोशनचे नेतृत्व केले आहे. एसके-२७ जिम आणि फिटनेस प्रॉडक्ट्समध्ये महत्त्वाची भूमिका आहे. फिटनेस ही सलमानची फक्त आवड नाही तर तो त्याची ओळख आहे. २०१९ मध्ये, त्याने एसके-२७ ही जिमची साखळी देशभर सुरू केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!