Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बॉबी देओलने आलिया भट्टचे केले कौतुक; ‘अल्फा’तील ॲक्शन सीन्समुळे चित्रच बदललं

बॉबी देओलने आलिया भट्टचे केले कौतुक; ‘अल्फा’तील ॲक्शन सीन्समुळे चित्रच बदललं

मुंबई : सध्या अनेक चित्रपट रिलीज होताना दिसत आहे. त्यात ‘अल्फा’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये सतत चर्चा सुरू आहे. बॉबी देओलने आलिया भट्टसोबत काम करण्याबद्दल काही रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.

सध्या बॉलिवूडमध्ये ॲक्शन चित्रपटांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. ‘अल्फा’ चित्रपटाची बरीच चर्चा होत आहे. हा चित्रपट विशेष मानला जातो कारण यात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ या दोन अभिनेत्रींनी दमदार ॲक्शन सीक्वेन्स सादर केले आहेत. या चित्रपटात बॉबी देओलदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉबी देओलने आपला अनुभव सांगितला. त्याने विशेषतः आलिया भट्टसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम असल्याचे वर्णन केले.

मला खूप काळापासून आलिया आणि तिचा नवरा रणबीर कपूर या दोघांसोबत काम करण्याची इच्छा होती. मला ‘ॲनिमल’मध्ये रणबीरसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि आता ‘अल्फा’मध्ये आलियासोबत स्क्रीन शेअर करणे हा माझ्यासाठी एक खूप खास अनुभव होता, असे बॉबी देओलने सांगितले.

रणबीर आणि आलियासोबत खूप छान अनुभव

बॉबी म्हणाला, “रणबीर आणि आलिया दोघेही अप्रतिम कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना वातावरण नेहमीच चांगले असते. ‘ॲनिमल’च्या वेळी रणबीरसोबत माझे खूप चांगले नाते निर्माण झाले होते आणि आता ‘अल्फा’मध्ये आलियासोबत काम करताना खूप मजा आली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!