Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bigg Boss : ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खानने अनेकांना फटकारले; युट्यूबर मृदलला सलमानने म्हटले…

Bigg Boss : ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खानने अनेकांना फटकारले; युट्यूबर मृदलला सलमानने म्हटले…

मुंबई : ‘बिग बॉस’ हा शो जेव्हा सुरु झाला तेव्हापासून त्याच्या चर्चा सुरु आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे हा शो चर्चेत आहे. सलमान खान या ‘वीकेंड का वार’मध्ये अनेक स्पर्धकांवर आपला राग काढणार आहे. शोचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये सलमान खान युट्यूबर मृदुल तिवारीला फटकारताना दिसत आहे, त्यानंतर तो भावनिक झाल्याचे दिसून आले.

‘वीकेंड का वार’च्या प्रोमोमध्ये, सुपरस्टार सलमान खान घरातील सदस्यांच्या कृतींवर संतापलेला दिसत आहे. या वीकेंडमध्ये मृदुल, अमाल मलिक आणि कुनिका सदानंद सलमानचे टार्गेट असणार आहेत. सलमानने मृदुलच्या खेळावर ‘मृदुल, तुला हा खेळ समजला का?’ असे म्हणत त्याने चांगले फटकारले. सलमान खानची खरडपट्टी ऐकून मृदुल हा रडताना दिसत आहे. तेव्हा तो हात जोडून सलमान खानशी बोलताना पाहिला मिळत आहे. मृदुलनंतर, सलमानने नेहल आणि अमल मलिकलाही फटकारले. तो नेहलला तान्याबाबत बोलल्याने संताप व्यक्त केला.

बिग बॉस या शोला फॅन्सची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. अनेक स्पर्धक एकमेकांना चिडवताना, चेष्टा-मस्करी करताना दिसत आहेत. मात्र, ‘वीकेंड का वार’च्या प्रोमोमध्ये अनेक मोठ्या समोर आल्या आहेत. यात सलमान खानचा अँग्री लूकही चाहत्यांना पाहिला मिळत आहे. सध्या याची चर्चा सुरु झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!