पुणे : पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यामध्ये एका रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यासाठी १० ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे प्रोजेक्ट असोसिएट-I अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एका रिक्त पदावर भरती केली जात आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
⇒ पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट-I.
⇒ एकूण रिक्त पदे : 01 पदे.
⇒ नोकरीचे ठिकाण : पुणे.
⇒ वयोमर्यादा : 35 वर्षे.
⇒ वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 31,000/- पर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०२५
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ncl-india.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


