Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

फॅटी लिव्हरचा धोका आता येऊ शकतो टाळता; दररोज प्या ‘हे’ पेय, चरबी होईल कमी…

फॅटी लिव्हरचा धोका आता येऊ शकतो टाळता; दररोज प्या ‘हे’ पेय, चरबी होईल कमी…

फॅटी लिव्हर आपल्या आरोग्यासाठी अडचणीचे ठरू शकते. फॅटी लिव्हरची समस्या सामान्य झाली आहे. भारतातील अंदाजे ३० ते ४० टक्के लोकांना ही समस्या उद्भवते. सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे सहसा दिसत नाहीत. मात्र, नंतर हळूहळू ही लक्षणे दिसून येऊ शकते. ही समस्या बिकट होते आणि फॅटी लिव्हर इतर अनेक गंभीर आजारांमध्ये विकसित होऊ शकते. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

फॅटी लिव्हरमध्ये दोन प्रकार पाहिला मिळू शकतील. त्यात अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (AFLD) आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. यामध्ये ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरू शकते. ब्लॅक कॉफी फॅटी लिव्हर कमी करण्यास मदत करू शकते. तुम्ही दूध आणि साखरेशिवाय ब्लॅक कॉफी प्यावी. दररोज २ ते ३ कप ब्लॅक कॉफी पिल्याने केवळ यकृतातील चरबी कमी होत नाही तर तुमच्या यकृताच्या आरोग्याचे दीर्घकालीन संरक्षण होते. कॉफी हे जगातील एकमेव पेय आहे जे यकृतातील चरबीचे साठे वितळवण्याचे काम करते. कॉफीमधील काही घटक चरबीचे साठे कमी करण्यास आणि यकृताच्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात.

कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, कॉफी यकृताच्या आजाराचा धोका कमी करू शकते. यकृतातील एंजाइम कमी करू शकते आणि यकृताचे नुकसान रोखून यकृताला फायदा देऊ शकते. कमी प्रमाणात कॉफी पिल्याने यकृतातील चरबी, सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

कॉफी लढते ऑक्सिडेटिव्ह ताणाशी

कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड आणि पॉलीफेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे यकृताच्या पेशींच्या नुकसानाचे प्रमुख कारण असलेल्या ऑक्सिडेटिव्ह ताणाशी लढतात. कॉफी यकृतातील डाग (फायब्रोसिस) आणि सिरोसिसची प्रोसेस मंदावते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!