Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मनोज बाजपेयीसोबत हिंदी चित्रपटात काम करणार राणा दग्गुबाती; चाहत्यांना लागली उत्सुकता…

मनोज बाजपेयीसोबत हिंदी चित्रपटात काम करणार राणा दग्गुबाती; चाहत्यांना लागली उत्सुकता…

मुंबई : सध्या अनेक चित्रपट रिलीज होत आहेत. त्यात ‘बाहुबली’ फेम अभिनेता आणि निर्माता राणा दग्गुबाती यांच्या प्रॉडक्शन कंपनी स्पिरिट मीडियाने पाच आगामी चित्रपटांची घोषणा केली. या यादीत राणा दग्गुबती यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. बॉलिवूडचे दिग्गज मनोज बाजपेयी या चित्रपटात असणार आहेत.

राणा दग्गुबाती हे त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या हिंदी चित्रपटाबद्दल आणि मनोज वाजपेयीसोबतच्या सहकार्याबद्दल भाष्य केले. ‘लास्ट मॅन इन टॉवर’च्या रूपांतरासह स्पिरिटच्या हिंदी निर्मिती पदार्पणाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आमच्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी आम्हाला यापेक्षा चांगली टीम मिळाली नसती. ‘कांठा’, ‘लास्ट मॅन इन टॉवर’चे रूपांतर आणि आम्ही विविध क्षमतांमध्ये काम करत आहे. आता इतर चित्रपटांमुळे आम्हाला विविध सर्जनशील संघ, दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

मनोज बाजपेयी यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले की, राणा दग्गुबतीच्या स्टुडिओसोबतच या चित्रपटामागे उद्देश विशेष असा आहे. प्रामाणिक कथाकथनावरील त्यांचा विश्वास चित्रपटाला योग्य जागा आणि आत्मविश्वास मिळवून देत आहे. बेन रेखीसोबत काम करणे हा खूप समाधानकारक अनुभव आहे. स्पिरिट मीडियाचा पहिला चित्रपट ‘कांठा’ १४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!