Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

फेस्टिव्हल सेलचा घ्या फायदा; 1000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतात ‘हे’ बेस्ट गॅजेट्स, एकदा पाहाच…

फेस्टिव्हल सेलचा घ्या फायदा; 1000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतात ‘हे’ बेस्ट गॅजेट्स, एकदा पाहाच…

नवी दिल्ली : सध्या अनेक शॉपिंग वेबसाईटवर मेगा डील, मेगा फेस्टिव्हल सुरु आहे. त्यातच अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे आणि फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल सुरू आहे. दोन्ही सेलमध्ये असंख्य ऑफर्स आणि डिस्काउंट मिळत आहेत. यामध्ये एक हजार रुपयापेक्षा कमी किमतीत गॅजेट्स उपलब्ध आहेत. याची माहिती आम्ही तुम्हाला आज देत आहोत.

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही सेलदरम्यान अनेक गॅझेट्स १००० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. या डीलमध्ये पोर्टेबल मसाज गन, स्मार्टवॉच आणि अगदी इअरबड्सचा समावेश आहे. अमेझॉन-फ्लिपकार्ट सेल दरम्यान तुम्ही पॉवर बँक खरेदी करू शकता. १००० रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक पॉवर बँक पर्याय आहेत. अनेक कंपन्या वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील देतात. जर तुम्ही नवीन इअरबड्स किंवा TWS खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही डील बेस्ट अशी ठरणार आहे.

तुम्ही Amazon प्लॅटफॉर्मवरून स्कॅल्प मसाजर खरेदी करू शकता; १००० रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लिस्टच्या तपशीलांनुसार, हा मसाजर तणाव कमी करते. हे एक रिचार्जेबल डिव्हाइस आहे. अमेझॉन सेल दरम्यान अनेक स्मार्टवॉच ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये नॉइज आणि बॉट सारख्या ब्रँडचा समावेश आहे. हे १.८-इंचाचा डिस्प्ले आणि ब्लूटूथ कॉलिंगसह इतर अनेक फीचर्स मिळतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!